E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातील आंबा महोत्सवाला प्रतिसाद
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
आतापर्यंत ४५ हजार डझन आंब्यांची विक्री
पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत मार्केटयार्ड, गांधीभवन (कोथरूड), मगरपट्टा (हडपसर) आणि खराडी या चार ठिकाणी आंबा महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे. हा आंबा महोत्सव ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, आतापर्यंत ४५ हजार डझन आंब्यांची विक्री झाली असून, सुमारे ४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.
या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतील भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते; पण आता जी आय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन या महोत्सवात देखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतकर्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंबा महोत्सवामध्ये मार्केटयार्ड येथे ६० स्टॉल, तसेच गांधीभवन, मगरपट्टा, खराडी या ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण १२० स्टॉल्स, १५० उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जी आय व युआयडी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे. त्यामुळे उत्पादक शेतकर्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यात हापूस, केशर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे. महोत्सवामध्ये साधारणत: १७५ ते ३०० ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येत असून, ४०० ते ८०० रुपये प्रति डझन दर आहेत, अशी माहिती देखील कदम यांनी दिली.
Related
Articles
भविष्यातील महामारींचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे
16 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
एसआयटी चौकशीची मागणी करणार्या अर्जावर सुनावणीस न्यायालयाचा नकार
14 May 2025
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
12 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
स्मृती मानधना ठरली सर्वाधिक शतके झळकाविणारी जगातील तिसरी फलंदाज

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका